🌿 रिंगणीचे फुलं म्हणती या जगाला | भाग्यवान आम्ही प्रभू तोषविला | श्रीचक्रधर स्वामी भक्तिगीत 🙏
देव श्रीचक्रधर | Dev Shri Chakradhar
0:00 / 0:00
🌿 रिंगणीचे फुलं म्हणती या जगाला | भाग्यवान आम्ही प्रभू तोषविला | श्रीचक्रधर स्वामी भक्तिगीत 🙏
29 325 просмотров · 12 дн. назад
देव श्रीचक्रधर | Dev Shri Chakradhar
24,6 тыс. подписчиков
29 325 просмотров · 12 дн. назад
संकलन - ई.श्री.तपस्वीराजदादा राहेरकर
🌿 रिंगणीचे फुलं म्हणती या जगाला ।
भाग्यवान आम्ही, प्रभू तोषविला ॥ 🙏
गंधहीन म्हणून वनात उपेक्षित असलेली रिंगणीची फुले, साधाईसाच्या शुद्ध आणि निर्मळ भक्तिभावामुळे श्रीचक्रधर स्वामींच्या पूजनासाठी निवडली जातात. प्रभूंच्या चरणी अर्पण झाल्यानंतर आणि श्रीमुगुटावर स्थान मिळाल्यानंतर त्या फुलांचे आत्मनिवेदन कृतार्थतेने उमटते—
“भाग्यवान आम्ही, प्रभू तोषविला.” 🌿🙏
साधाईसाची निष्कपट भक्ती, रिंगणीच्या फुलांची कृतार्थता आणि सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींची प्रसन्नता यांचा सुंदर भक्तिभाव या गीतातून अनुभवता येईल.
🙏 श्रीचक्रधर स्वामी महाराज की जय!
🙏 दंडवत प्रणाम!
#रिंगणीचेफूल #भाग्यवानआम्ही #प्रभूतोषविला #श्रीचक्रधरस्वामी #सर्वज्ञ #साधाईसा #महानुभाव #महानुभावपंथ #महानुभावभजन #महानुभावभक्ती #चक्रधरस्वामी #भक्तिगीत #मराठीभजन #मराठीभक्तिगीत #भक्तीगीत #श्रीचक्रधर #ईश्वरभक्ती #आत्मनिवेदन