Перейти к содержимому

सांग रूपै, तुझा देह जाता क्षणी | देव आठवतो काय, तुला या क्षणी(महदाईसाचा अंतिम क्षण )

देव श्रीचक्रधर | Dev Shri Chakradhar

0:00 / 0:00

सांग रूपै, तुझा देह जाता क्षणी | देव आठवतो काय, तुला या क्षणी(महदाईसाचा अंतिम क्षण )

16 224 просмотра · 12 дней назад
देव श्रीचक्रधर | Dev Shri Chakradhar
24,6 тыс. подписчиков
16 224 просмотра · 12 дней назад
महानुभाव संप्रदायातील महदाईसा (रूपाईसा) यांच्या अंतिम क्षणातील अत्यंत भावपूर्ण आणि आध्यात्मिक प्रसंगावर आधारित हे भक्तिगीत. महदाईसांचा देह क्षीण होत असताना नागदेवाचार्य त्यांच्या मांडीवर त्यांचे मस्तक ठेवून प्रेमाने विचारतात — “रुपै, तुला देव आठवतो का?” त्यावर महदाईसा बेलापूरच्या देव श्री चक्रधर स्वामींच्या वज्रीच्या लिळेचे स्मरण करतात. त्यांच्या या अखेरच्या क्षणीही देवाचे स्मरण आणि अखंड भक्ती प्रकट होते. हे गीत महदाईसांची देवनिष्ठा, भक्ती, त्यांचे आध्यात्मिक जीवन आणि महानुभाव परंपरेतील त्यांचा आदर्श भावपूर्ण रीतीने मांडते. 🙏 श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी प्रणाम। 🙏 महदाईसांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। भक्तिगीत रचना - ई.श्री.अर्जुनराजदादा शेवलीकर (म.हर्षिकरबाबा, नवे) संकलन - ई.श्री.तपस्वीराजदादा राहेरकर #महानुभाव #महदाईसा #रूपाईसा #नागदेवाचार्य #श्रीचक्रधरस्वामी #महानुभावसंप्रदाय #भक्तिगीत #मराठीभजन #चक्रधरस्वामी #Mahanubhav #BhaktiGeet