Перейти к содержимому

Bhimashankar Trek | Ganesh Ghat | भीमाशंकर ज्योतिर्लिंग ट्रेक | नेरळ, खांडस, गणेश घाटा मार्गे

AanandYatri Vlogs | Amit Kadam

0:00 / 0:00

Bhimashankar Trek | Ganesh Ghat | भीमाशंकर ज्योतिर्लिंग ट्रेक | नेरळ, खांडस, गणेश घाटा मार्गे

2 914 просмотров · 2 года назад
AanandYatri Vlogs | Amit Kadam
776 подписчиков
2 914 просмотров · 2 года назад
#jyotirling #bhimashankar_jyotirling #trek Bhimashankar Trek Via Ganesh Ghat. भीमाशंकर ज्योतिर्लिंग ट्रेक, नेरळ, खांडस, गणेश घाटा मार्गे. पूर्ण माहिती. #bhimashankarjyotirlinga #god #trek #pune #bhimariver #jungle #jungletrekking #waterfall #shiva #ghat #ancient #route भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात येत. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. इथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत १) पुणे, जुन्नर, घोडेगाव मार्गे आपण सरळ मंदिरा पर्यंत जाऊ शकतो. २) कर्जत / नेरळ वरून, खांडसला पोचून तिथून ट्रेक करून आपण ४-५ तासात भीमाशंकरला पोहचू शकतो. हा ट्रेकचा मार्ग खूपच सुंदर अश्या घनदाट जंगलामधून जातो. वाटेल आपल्याला सुंदर धबधबे आणि घनदाट अस संरक्षित जंगल पाहायला मिळत. हे जंगल महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूसाठी संरक्षित आहे. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते.