पितृपक्ष विशेष: दररोज फक्त ५ मिनिटांत करा या ५ सोप्या पितृसेवा | Pitrupaksha 2026 🙏
Vastu Gruhini
0:00 / 0:00
पितृपक्ष विशेष: दररोज फक्त ५ मिनिटांत करा या ५ सोप्या पितृसेवा | Pitrupaksha 2026 🙏
11 700 просмотров · 12 дн. назад
Vastu Gruhini
1,57 тыс. подписчиков
11 700 просмотров · 12 дн. назад
नमस्कार! मी डॉ. रजनी कृपाण, माझ्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षात करता येणाऱ्या ५ अत्यंत सोप्या आणि प्रभावशाली सेवा पाहणार आहोत. या सेवा करण्यासाठी प्रत्येकी फक्त ५ मिनिटे लागतात. धावपळीच्या जीवनातही आपण आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांची कृपा कशी प्राप्त करू शकतो, आणि श्राद्धाचे महत्त्व काय आहे, याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे.
व्हिडिओमध्ये सांगितलेले ५ सोपे उपाय:
१. पितृ तुष्टीकारक स्तोत्र
२. पक्षी व गाय भोजन
३. जल तर्पण पद्धत
४. संक्षिप्त भागवत
५. दक्षिण दिशेचा दिवा
🌸 पितरांना नैवेद्य दाखवताना म्हणायची प्रार्थना:
"माझ्या सासरचे, माहेरचे, आजूबाजूचे आणि इतर सर्व ज्ञात-अज्ञात पितरांना माझा नमस्कार. तुम्ही सर्वांनी या घासाचा (नैवेद्याचा) स्वीकार करावा. आमच्या हातून कळत-नकळत काही भूलचूक झाली असेल, तर आम्हाला क्षमा करावी ही नम्र विनंती. तुमचा पुढचा प्रवास अत्यंत सुखकर आणि शांतीचा होवो."
📖 पितरतुष्टीकारक - पितृ स्तोत्र:
अर्चितानाममूर्तानां पितॄणां दीप्ततेजसाम् ।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम् ॥
इन्द्रादीनां न नेतारो दक्षमारीचयोस्तथा ।
सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् ॥
मन्वादीनां मुनीन्द्राणां सूर्यचन्द्रमसोस्तथा ।
तान् नमस्याम्यहं सर्वान् पितॄनप्सूदधावपि ॥
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्नोर्नभसस्तथा ।
द्यावापृथिव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलिः ॥
देवर्षीणां जनितॄंश्च सर्वलोकनमस्कृतान् ।
अक्षय्यस्य सदा दातॄन् नमस्येऽहं कृताञ्जलिः ॥
प्रजापतेः कश्यपाय सोमाय वरूणाय च ।
योगेश्वरेभ्यश्च सदानमस्यामि कृताञ्जलिः ॥
नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु ।
स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे ॥
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा ।
नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम् ॥
अग्निरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितॄनहम् ।
अग्निषोममयं विश्वं यत एतदशेषतः ॥
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तयः ।
जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिणः ॥
तेभ्योऽखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यतमानसः ।
नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधाभुजः ॥
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक (Like) करा, तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर (Share) करा आणि चॅनेलला सबस्क्राईब (Subscribe) करायला विसरू नका!
#Pitrupaksha #Pitrupaksha2026 #पितृपक्ष #PitruSeva #Shradh #Marathi #DrRajaniKripan #MarathiVlog #Spiritual #DailyRoutines