Перейти к содержимому

खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.

मराठेशाही-प्रवीण भोसले

0:00 / 0:00

खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.

808 627 просмотров · 3 года назад
मराठेशाही-प्रवीण भोसले
346 тыс. подписчиков
808 627 просмотров · 3 года назад
अफजलखानाच्या कबरीची खुद्द खानानेच बांधलेली इमारत कुठे आहे? या इमारतीत खानाला का पुरले गेले नाही? त्याच्या दफनासाठी खोदलेला खड्डा अजून तिथे आहे का? ही इमारत कशी आहे व केव्हा बांधण्यात आली? या इमारतीमधील शिलालेखांतून काय समजते? अफजलखानाला त्याचा मृत्यू केव्हा होणार हे अगोदरच कळले होते का?*खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती. *अफजलखानाची ही कबर रिकामीच राहिली! खानाला त्याचे मरण आधीच कळले होते का? अफजलखानाच्या रिकाम्या कबरीचा इतिहास सादर झाला आहे. जरूर पहा आणि शेअरही करा. भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले    • Видео   भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव    • Видео   भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले    • Видео   भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले    • Видео   भाग ५ - वीर बाजी पासलकर    • Видео   भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप    • Видео   भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे    • Видео   भाग ८ - वीर जिवा महाले    • Видео   भाग ९ - वीर संभाजी कावजी    • Видео   भाग १० - शिवाजी काशीद    • Видео   भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव    • Видео   भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे    • Видео   भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)    • Видео   भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)    • Видео   भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)    • Видео   भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)    • Видео   भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे    • Видео   भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर    • Видео   भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर    • Видео   भाग १८- हैबतराव शिळिमकर    • Видео   भाग १९-शामराज निळकंठ पेशवे    • Видео   भाग २०- फिरंगोजी नरसाळे    • Видео   भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार    • Видео   भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे    • Видео   शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!    • Видео   शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!    • Видео   शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!    • Видео   बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!    • Видео   शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?    • Видео   स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.    • Видео   शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.    • शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे का का...   प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?    • प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्...   'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.   / मराठ्यांची-ध.  . ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे. प्रवीण भोसले 9422619791 #AfjalkhanKabar #TakkeAfjalpur #EmptyTombAfjalkhan