पुण्याजवळची निसर्गरम्य भटकंती | पावनखिंड सिनेमाच शूटिंग लोकेशन @ Gunjan Maval Pune #travelvlog
Bhatkanti Company | भटकंती कंपनी
0:00 / 0:00
पुण्याजवळची निसर्गरम्य भटकंती | पावनखिंड सिनेमाच शूटिंग लोकेशन @ Gunjan Maval Pune #travelvlog
6 324 просмотра · 1 дн. назад
Bhatkanti Company | भटकंती कंपनी
11,3 тыс. подписчиков
6 324 просмотра · 1 дн. назад
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील बारामावळांपैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुंजन मावळ.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे सुंदर खोरे आजही निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा वारसा जपून आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, शांत गावं आणि इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवण्यासाठी ही एक अविस्मरणीय भटकंती आहे.
अशाच महाराष्ट्रातील अनोख्या ठिकाणांच्या भटकंतीसाठी भटकंती Company ला Subscribe करा. व्हिडिओ आवडला तर Like आणि तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की द्या.