Перейти к содержимому

अम्लपित्त (Acidity) वर घरगुती उपाय — पोटातील जळजळ कायमची थांबवा! | Dr. Darshan Akhade

Pranayu Ayurved

0:00 / 0:00

अम्लपित्त (Acidity) वर घरगुती उपाय — पोटातील जळजळ कायमची थांबवा! | Dr. Darshan Akhade

2 356 просмотров · 2 недели назад
Pranayu Ayurved
133 подписчика
2 356 просмотров · 2 недели назад
वारंवार Acidity, आंबट ढेकर किंवा छातीत जळजळ होतेय? 😣 आयुर्वेदात याला अम्लपित्तशी जोडले जाते. पण प्रत्येक वेळी फक्त औषध घेण्यापेक्षा आहार-विहाराकडे लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या अम्लपित्त विषयी आणि काही सोपे घरगुती उपाय 👇 🍇 १०–१२ मनुका (Draksha) भिजवून/चावून खाणे 🌾 साळीच्या लाह्या योग्य प्रमाणात घेणे 🥗 आणि acidity वाढवणारे आहार-विहार कोणते टाळावे? 👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्र-परिवारासोबत Share करा. अशाच आयुर्वेदिक आरोग्यविषयक माहितीसाठी Channel Subscribe करा. #Amlapitta #Acidity #Ayurveda #AyurvedicRemedies #AyurvedaMarathi #HealthTips #PranayuAyurved #trendingvideo #relatable #viralvideo Pranayu Ayurved मध्ये आपले स्वागत आहे 🙏 या चॅनलवर आपल्याला आयुर्वेदिक उपचार, आरोग्य टिप्स आणि नैसर्गिक उपाय, रोगांविषयी सविस्तर माहिती आणि आयुर्वेदिक चिकित्सेची माहिती याविषयी सोप्या मराठी भाषेत माहिती मिळेल. 👨‍⚕️ Dr. Darshan Akhade (BAMS, MD - Ayurved) 📌 नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. ⚠️ Disclaimer: या व्हिडिओतील माहिती सर्वसामान्य ज्ञानासाठी आहे. कोणताही आरोग्यविषयक बदल करण्यापूर्वी कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. #PranayuAyurved #Ayurveda #DrDarshanAkhade #AyurvedicTreatment #MarathiHealthTips