बरं न होणारं पित्त-ॲसिडीटी? प्रभावी ट्रीटमेंट! #pittabalance #panchkarmatherapy #aciditycure #detox
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
0:00 / 0:00
बरं न होणारं पित्त-ॲसिडीटी? प्रभावी ट्रीटमेंट! #pittabalance #panchkarmatherapy #aciditycure #detox
18 413 просмотров · 1 день назад
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
415 тыс. подписчиков
18 413 просмотров · 1 день назад
पित्ताचा त्रास असणारे रुग्ण सध्या वाढत आहेत. बऱ्याचदा सतत ट्रीटमेंट घेऊन सुद्धा किंवा पथ्य पाळून सुद्धा हे पित्त बरे होत नाही असे दिसते. हातापायांची आग होणे, वारंवार तोंड येणे, डोळ्यांची आग होणे, केस गळणे, केस पांढरे होणे, पोटात अल्सर, आतड्यांना सूज, अपचन, अजीर्ण, पिंपल्स येणे, चेहऱ्यावर वांग येणे, पाळीचा त्रास, अंगावरून जास्त जाणे, व्हाईट डिसचार्ज, मुळव्याध मधून रक्त पडणे, फिशर होणे इत्यादी आणि अशी अनेक लक्षणे शरीरात वाढलेल्या पित्तामुळे दिसू शकतात. शरीरातील पित्त शांत करण्यासाठी काही औषधे आहेत, परंतु कधीकधी ही औषधे घेऊन सुद्धा पित्ताचा त्रास तितकासा कमी होत नाही असे आढळून आले आहे. असे का होते? आणि यासाठी आयुर्वेदाने नेमका काय कोणता उपाय सांगितला आहे हे या व्हिडिओ मधून स्पष्ट केले आहे. शरीरात अत्यंत प्रकुपित झालेले पित्त बाहेर काढून टाकण्यासाठी मूलभूत उपाय पंचकर्मामध्ये दिलेले आहेत. शरीर डिटॉक्स करणाऱ्या या उपायांबद्दल सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये केलेली आहे!
This video contains ways to balance pitta in body. Detoxification is the best and powerful way to balance our physiology. panchakarma therapy is the best Detox. Virechan Purgation and Raktamokshan- Blood Letting are best treatments for Pitta.
#ayurvedatips #marathiayurveda #youtubemarathi #viralmarathishorts #trendingshorts #trendingvideo