नवरात्री, घरच्या गप्पा आणि बाळाची मस्ती ❤️ | Marathi Family Vlog
Vaibhavi & Chirag
0:00 / 0:00
नवरात्री, घरच्या गप्पा आणि बाळाची मस्ती ❤️ | Marathi Family Vlog
129 просмотров · 11 дн. назад
Vaibhavi & Chirag
200 подписчиков
129 просмотров · 11 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏
आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि माझ्या Daily Uploading Challenge चा Day 17! 🇬🇧
आजच्या vlog मध्ये सकाळची नेहमीची walk, माझं आणि Vaibhavi चं Gen Beta generation बद्दल गप्पा मारणं, bread आणि peanut butter चा नाश्ता आणि job साठी निघतानाचा family moment आहे.
Job वरून घरी आल्यानंतर लेकीची गोड “burr burr” मस्ती पाहायला मिळाली 😂❤️ Vaibhavi ने नवरात्रीनिमित्त देवासाठी खीर बनवली. त्यानंतर dinner आणि लेकीसोबत खेळत दिवसाची सांगता केली.
परदेशात राहूनही रोजच्या छोट्या क्षणांमध्ये आपली माणसं, आपली संस्कृती आणि घरचा आनंद जपण्याचा हा एक साधा प्रयत्न. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये सांगा आणि अशाच Marathi family vlogs साठी Subscribe करायला विसरू नका!
जय माता दी! 🙏🌺
#MarathiVlog #Navratri #MarathiFamilyVlog #UKMarathiVlog #DailyVlog
Marathi family vlog UK
Marathi daily vlog
Navratri Day 3 vlog
Navratri special Marathi vlog
Day 17 daily uploading challenge
Marathi family life in UK
Indian family in UK
Gen Beta generation discussion
Baby funny moments
Baby eating funny sounds
Navratri kheer prasad
UK lifestyle Marathi
Marathi husband wife conversation
Indian traditions in UK
Marathi parenting vlog
#MarathiVlog #Navratri #MarathiFamilyVlog #UKMarathiVlog #DailyVlog #NavratriDay3 #MarathiParenting