Перейти к содержимому

A day in my life | Marathi UK Vlog | Day 19

Vaibhavi & Chirag

0:00 / 0:00

A day in my life | Marathi UK Vlog | Day 19

256 просмотров · 9 дн. назад
Vaibhavi & Chirag
200 подписчиков
256 просмотров · 9 дн. назад
आजचा दिवस नेहमीसारखाच सुरू झाला — सकाळी उठून morning walk, घरी येऊन breakfast आणि मग ऑफिसला जाणं. ❤️ पण आज ऑफिसमध्ये झाली Fafda Jalebi पार्टी! 😍 मी उपवासावर असल्यामुळे खाऊ शकलो नाही. ऑफिसनंतर घरी येताना मात्र Vaibhavi साठी Fafda आणून तिला surprise दिलं. त्यानंतर आम्ही एकत्र dinner केलं आणि दिवस संपला. अशाच साध्या पण आपल्या माणसांसोबतच्या खास क्षणांनी आमचं UK मधलं आयुष्य सुंदर बनतं. 🇬🇧❤️ हा आहे आमच्या daily routine आणि fitness challenge चा **Day 19**. व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून सांगा आणि अशाच Marathi family vlogs साठी Subscribe करा! धन्यवाद ❤️ #MarathiVlog #UKMarathiVlog #Day19