😋🛒 Asian Shop मधून घेतलं खास सामान… आता बनणार चटकदार महाराष्ट्रीयन snacks! पण Secret आहे 🤫 | Part 1
R&M UK Stories
0:00 / 0:00
😋🛒 Asian Shop मधून घेतलं खास सामान… आता बनणार चटकदार महाराष्ट्रीयन snacks! पण Secret आहे 🤫 | Part 1
81 просмотр · 4 месяца назад
R&M UK Stories
43 подписчика
81 просмотр · 4 месяца назад
🇬🇧❤️ UK मध्ये राहून अचानक लागली महाराष्ट्रीयन चटकदार स्नॅक्सची आठवण!
या व्हिडिओमध्ये आम्ही दोघं मिळून ठरवलं की घरी काहीतरी खास महाराष्ट्रीयन स्नॅक्स बनवायचं. 😋
त्यासाठी आम्ही UK मधील Asian Shop मध्ये गेलो आणि लागणारं सगळं सामान घेतलं. 🛒
या व्लॉगमध्ये तुम्हाला आमची घरापासूनची जर्नी, Asian Shop मधील विविध भारतीय वस्तू, तांदूळ, मसाले आणि खरेदीचा अनुभव पाहायला मिळेल.
🤫 पण नेमकं काय बनवणार आहोत?
ते अजून Secret आहे! त्याचा खुलासा Part 2 मध्ये होणार आहे, त्यामुळे तो नक्की पाहा. 👀
जर व्हिडिओ आवडला असेल तर ❤️ Like करा, 💬 Comment करून तुमचा अंदाज सांगा आणि 🔔 Channel Subscribe करायला विसरू नका!
#MarathiVlog #UKMarathiVlog #MaharashtrianSnacks #AsianShopUK #MarathiCoupleVlog #FoodVlog #IndianFoodInUK #ShoppingVlog #part1 #MarathiVlog #UKMarathiVlog #MarathiCoupleVlog #MaharashtrianFood #MaharashtrianSnacks #MaharashtrianFaral #IndianFoodInUK #UKFoodVlog #AsianShopUK #AsianGrocery #FoodVlog #CookingVlog #IndianVloggerUK #MarathiYouTuber #HomeCooking #DesiFoodUK #SecretRecipe #FoodMystery #ShoppingVlog #UKLife #Part1 #Vlog #MarathiLifestyle #IndianCoupleVlog #TraditionalFood #recipevlogs