Перейти к содержимому

बाप्पाचं दर्शन 🙏 मित्रांची साथ ❤️ आणि मुंबईची सफर! 🔥 | Marathi Vlog

Gaurav Ghade

0:00 / 0:00

बाप्पाचं दर्शन 🙏 मित्रांची साथ ❤️ आणि मुंबईची सफर! 🔥 | Marathi Vlog

260 просмотров · 1 дн. назад
Gaurav Ghade
278 подписчиков
260 просмотров · 1 дн. назад
🙏❤️ शेलारांचा राजा ते Marine Drive! एक दिवस मुंबईसोबत! 🌆🔥 आजच्या vlog मध्ये मित्राच्या घरी गणपतीच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात 🙏❤️ त्यानंतर खीरचा आस्वाद, शेलारांचा राजा चे दर्शन, बाबुलनाथ मंदिर आणि ISKCON मंदिरात दर्शन घेतलं. 🐘✨ त्यानंतर Marine Drive ची सुंदर सफर, मित्रांसोबत धमाल, फोटोसेशन 📸 आणि मग सुरू झाला परतीचा प्रवास! 🏍️❤️ मित्रांची साथ, बाप्पाचा आशीर्वाद आणि मुंबईच्या सुंदर आठवणी… 🥹❤️ 🎥 व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा आवडता क्षण कमेंटमध्ये सांगा! व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ❤️ आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका! 🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️ #MumbaiVlog #MarathiVlog #ShelaranchaRaja #GanpatiDarshan #BabulnathTemple #ISKCON #MarineDrive #MumbaiDiaries #FriendsVlog #Dominar400 #MarathiYouTuber #MaharashtraVlog