Перейти к содержимому

गावच्या परंपरा आणि रातंबेवाडीच्या गौराईच आगमन! ❤️🌺 🙏

Gaurav Ghade

0:00 / 0:00

गावच्या परंपरा आणि रातंबेवाडीच्या गौराईच आगमन! ❤️🌺 🙏

898 просмотров · 9 дн. назад
Gaurav Ghade
276 подписчиков
898 просмотров · 9 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏 आजच्या व्लॉगमध्ये पाहा आपल्या गावाकडच्या खास आठवणी आणि परंपरा! 🏡✨ 👵 आजी सांगतेय तिच्या काळात लग्न कसं व्हायचं! 🃏 गावात रंगला पत्त्यांचा डाव! 💃 तुळशीच्या नाच मंडळाची धमाल! 🌺 आणि खास आकर्षण म्हणजे रातंबेवाडीच्या गौराईचं आगमन! 🙏❤️ गावाकडची संस्कृती, परंपरा आणि आनंद अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️ गावाकडची मजा म्हणजे वेगळीच गोष्ट! 🌿🏡 #Ratanbewadi #GauraiAagman #MarathiVlog #KokanVlog #गौराई #गावाकडचीमजा #MarathiYouTuber #VillageLife #KokanCulture #मराठीव्लॉग