Перейти к содержимому

अंड्यांची भन्नाट रेसिपी | अंडा तवा मसाला अगदी सोप्या पद्धतीने.#viralvideo #अंडा तवा मसाला

Desi Swaad Recipes

0:00 / 0:00

अंड्यांची भन्नाट रेसिपी | अंडा तवा मसाला अगदी सोप्या पद्धतीने.#viralvideo #अंडा तवा मसाला

144 просмотра · 3 дн. назад
Desi Swaad Recipes
311 подписчиков
144 просмотра · 3 дн. назад
🍳 आज बनवूया अगदी चविष्ट आणि मसालेदार अंडा तवा मसाला! 😋 अंड्यांना मसाल्याचा मस्त स्वाद आणि चमचमीत ग्रेव्ही यामुळे ही रेसिपी पोळी, चपाती किंवा भाकरीसोबत खायला खूपच छान लागते. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल अंडा तवा मसाला. व्हिडिओ आवडल्यास Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी DesiSwaad Recipes चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. तवा मसाला रेसिपीसाठी साहित्य 🍳 उकडलेली अंडी – 2ते 3 कांदे – 1बारीक चिरलेले टोमॅटो – 1बारीक चिरलेले आलं-लसूण पेस्ट – 1 चमचा तेल – 3 ते 4 चमचे हळद – ½ चमचा काळ तिखट – 1 चमचा धणे-जिरे पूड – 1 चमचा गरम मसाला – 1 चमचा मीठ – चवीनुसार #viralvideo #अंडा_तवामसाला #Anda_TawaMasala #Anda_Masala #Egg_Masala #EggRecipe #Tawa_Masala #Egg_Curry #Indian_EggRecipe #Desi_EggMasala #Spicy_EggMasala #मराठी_रेसिपी #Marathi_Recipes #VillageStyleCooking