माझ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार! 🙏 | Interview Journey & Special Thanks
SUCHIT SID
0:00 / 0:00
माझ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार! 🙏 | Interview Journey & Special Thanks
461 просмотр · 11 дней назад
SUCHIT SID
184 подписчика
461 просмотр · 11 дней назад
नमस्कार मित्रांनो,
माझ्या YouTube चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत! 🌸
तुमच्या सततच्या सपोर्ट आणि प्रेमासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. या व्हिडिओमध्ये मी माझ्या मुलाखतींच्या (Interviews) प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि संगीतकार सचिन भोईर यांच्या मुलाखतीबद्दलचे काही अनुभव शेअर केले आहेत.
पुढेही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणण्याचा मी १००% प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, Comment करा आणि Share करायला विसरू नका!
🔔 चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon दाबा!
#MarathiVlog #ThankYou #YouTubeJourney #SachinBhoir #MarathiCreator #InterviewJourney #Support #VloggerLife #MarathiContent