Перейти к содержимому

श्री गुरु मंगरायसिद्ध देवमाळी (मूळ क्षेत्र घुणकी) विशेष मुलाखत #Mangaraysiddha #Ghunki

SUCHIT SID и ещё 2

0:00 / 0:00

श्री गुरु मंगरायसिद्ध देवमाळी (मूळ क्षेत्र घुणकी) विशेष मुलाखत #Mangaraysiddha #Ghunki

4 818 просмотров · 13 дней назад
SUCHIT SID и ещё 2
4 818 просмотров · 13 дней назад
श्री गुरु मंगरायसिद्ध देवमाळी (मूळ क्षेत्र घुणकी) यांच्या अगाध महिमेची, क्षेत्राच्या इतिहासाची आणि अध्यात्मिक महत्त्वाची सविस्तर माहिती देणारी ही विशेष मुलाखत ! 🚩🙏🏻 या मुलाखतीमध्ये श्री गुरु मंगरायसिद्ध यांच्या जन्माची कथा, घुणकी या मूळ क्षेत्राचे धार्मिक महत्त्व, भाविकांच्या श्रद्धा-अनुभूती आणि मंदिरातील विविध उत्सवांबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. जर तुम्ही श्री मंगरायसिद्धांचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतर भाविकांपर्यंत शेअर करा.#Mangaraysiddha #Ghunki #Devmali #MangabaTemple #BhaktiSpecial #Kolhapur #Marathilnterview #BhaktiGeet #Aadhyatmik