शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; खात्यात ५ हजार रुपये अग्रीम रक्कम जमा होणार
Civic Mirror
0:00 / 0:00
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; खात्यात ५ हजार रुपये अग्रीम रक्कम जमा होणार
3 037 просмотров · Трансляция закончилась 2 дня назад
Civic Mirror
44,5 тыс. подписчиков
3 037 просмотров · Трансляция закончилась 2 дня назад
#DevendraFadnavis #FarmerRelief #DiwaliBonusForFarmers
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; खात्यात ५ हजार रुपये अग्रीम रक्कम जमा होणार
मुंबई — राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
CM Devendra Fadnavis Announces ₹5,000 Advance Assistance Before Festival
Mumbai — Providing major relief to drought-hit farmers across Maharashtra, Chief Minister Devendra Fadnavis announced that an advance financial assistance of ₹5,000 will be directly deposited into farmers' bank accounts before Diwali.