Soybean Rate: बाजारातील आवक वाढत असतानाही भावात होतेय सुधारणा | Agrowon
Agrowon
0:00 / 0:00
Soybean Rate: बाजारातील आवक वाढत असतानाही भावात होतेय सुधारणा | Agrowon
77 072 просмотра · 5 часов назад
Agrowon
902 тыс. подписчиков
77 072 просмотра · 5 часов назад
#soybeanrate #soybeanprice #soybeanmarket
देशातील बाजारात सोयाबीनचा भाव तेजीत आहे. चालू महिन्यात भावात चांगली वाढ झाली आहे. विशेष म्हणजे बाजारातील आवक वाढत असताना दरातही सुधारणा दिसून येत आहे. उत्पादनातील घट आणि चांगली मागणी यामुळे भावात तेजी आली आहे. मग यंदा सोयाबीनचा भाव १० हजारांचा टप्पा पार करेल का ? पुढील काळात बाजारात काय घडामोडी घडू शकतात? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Soybean prices are rising in the domestic market. There has been a good increase in prices this month. What is special is that as the arrivals in the market are increasing, the prices are also improving. The price has increased due to the decrease in production and good demand. So will the price of soybeans cross the 10,000 mark this year? What developments can happen in the market in the future? You will get information about this from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान