Перейти к содержимому

गायत्री भरीत सेंटर.ता.रावेर, जि. जळगाव. स्थानिक पदार्थाला वैश्विक ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न.

shankar devawale

0:00 / 0:00

गायत्री भरीत सेंटर.ता.रावेर, जि. जळगाव. स्थानिक पदार्थाला वैश्विक ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न.

146 657 просмотров · 1 мес. назад
shankar devawale
950 подписчиков
146 657 просмотров · 1 мес. назад
दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याला भेट दिली आणि तिथल्या प्रसिद्ध गायत्री भरित सेंटरला भेट देऊन त्यांच्या उद्योगाची आणि भरित बनवण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली. 🌶️🔥 मोठ्या प्रमाणात भरित कसा तयार केला जातो? या उद्योगामागची मेहनत काय आहे? ग्राहकांना मिळणारी चव आणि स्थानिक व्यवसायाची खासियत काय आहे? या व्हिडिओमध्ये तुम्हाला गायत्री भरित सेंटरची प्रत्यक्ष भेट, भरित बनवण्याची प्रक्रिया आणि या छोट्या व्यवसायातून उभा राहिलेला उद्योग जवळून पाहायला मिळेल. अशाच स्थानिक उद्योग, व्यवसाय आणि यशस्वी उद्योजकांच्या कथा पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनेलला Subscribe करा. ❤️ नमस्कार, मी शंकर देवावाले… आयुष्य एक शिक्षणातून, संधी अनेक! 🙏