श्री स्वामी अमृतसार नवशती | दुसरा अध्याय | Shri Swami Amritsar Navshati | श्री स्वामी समर्थ | मराठी
spiritualitybeyondimagination
0:00 / 0:00
श्री स्वामी अमृतसार नवशती | दुसरा अध्याय | Shri Swami Amritsar Navshati | श्री स्वामी समर्थ | मराठी
515 просмотров · 2 дня назад
spiritualitybeyondimagination
113 подписчиков
515 просмотров · 2 дня назад
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ श्री स्वामी अमृतसार नवशती ॥
श्री स्वामी अमृतसार नवशती हा श्री स्वामी समर्थांच्या कृपाशिर्वादाने भक्तांच्या कल्याणासाठी समर्पित केलेला एक पवित्र आणि भक्तिमय ग्रंथ आहे. अमृतघटस्वरूपी या ग्रंथातील प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक ओवी सर्व भक्तजनांच्या जीवनात स्वामी कृपा, श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक समाधानाचा अमृतझरा अखंड वाहत ठेवो, अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना.
जाती, धर्म, पंथ, देश, विदेश आणि काळ यांचे सर्व भेद दूर करून अखंड मानवजातीचे कल्याण व्हावे, सर्व सजीव आणि निर्जीवांवर परमात्म्याची परमकल्याणकारी कृपादृष्टी राहावी, अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी विनम्र प्रार्थना.
या पवित्र ग्रंथाचे श्रद्धेने पठन आणि श्रवण केल्याने मनातील चिंता, नकारात्मकता आणि मायिक बंधने दूर होऊन श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव भक्तांना प्राप्त होवो, अशी मनापासून प्रार्थना.
या "श्री स्वामी अमृतसार नवशती" या अमृतघटातून सर्व स्वामी भक्तांसाठी सदैव स्वामी कृपेचा अमृतझरा अक्षयपणे वाहत राहो आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणात श्री स्वामी भक्तीचे अमृत सदैव भरून राहो, अशी श्री स्वामी समर्थांच्या पवित्र चरणी विनंती.
📖 या व्हिडिओमध्ये:
श्री स्वामी अमृतसार नवशती
पहिला अध्याय
🙏 श्री स्वामी समर्थांच्या चरणी हा ग्रंथ भक्तिभावाने अर्पण.
"श्री स्वामी अमृतसार नवशती" संपूर्ण ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Subscribe करा आणि व्हिडिओला Like करा.
आपला हा छोटासा आधार आम्हाला श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचे असेच अधिक व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा देतो.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ जय जय स्वामी समर्थ ॥
हॅशटॅग्स:
#श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ #श्रीस्वामीअमृतसारनवशती #स्वामीअमृतसारनवशती #पहिलाअध्याय #स्वामीभक्ती #स्वामीकृपा #स्वामीमहाराज #अक्कलकोटस्वामी #श्रीस्वामी #भक्ती #अध्यात्म #मराठीपठण #मराठीभक्ती #SwamiSamarth #ShriSwamiSamarth #SwamiAmritsarNavshati #SpiritualityBeyondImagination