मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा आणि वाढत वय.... मग लग्न कधी होणार? | अ प्रत्यक्ष | अमोल मोरे #wedding
iskut ballya
0:00 / 0:00
मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा आणि वाढत वय.... मग लग्न कधी होणार? | अ प्रत्यक्ष | अमोल मोरे #wedding
33 276 просмотров · 2 года назад
iskut ballya
4,48 тыс. подписчиков
33 276 просмотров · 2 года назад
#iskutballya #hinduwedding #marraigeadvice
आजच्या परिस्थितीमध्ये लग्न जमवणे हा प्रत्येकासाठी डोकेदुखी होऊन बसलेला विषय आहे. मुलींकडच्या अपेक्षा आणि वाढत्या वयामुळे बेजार झालेली मुले! याबद्दल श्री महालक्ष्मी वधू-वर सूचक केंद्र, इचलकरंजीचे संचालक श्री. अमोल मोरे यांनी त्यांचे अनुभव आपल्यासोबत्त share करत आहेत.
आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहण्यासाठी नोटिफिकेशन चालू ठेवा.
🔗Connect With Us On📌
➡️ Facebook : /Iskutballya
➡️ Instagram : / Iskutballya
मुलांची लग्नं का होत नाहीत, उशिरा लग्न होणं, विवाह समस्या महाराष्ट्र, पॉडकास्ट, Vadhu Var Suchak Kendra, marriage problems in Maharashtra, late marriage issue India, why marriages are delayed, relationship expectations, youth marriage issues, modern marriage crisis, विवाह सल्ला, marriage counselling Marathi, अमोल मोरे interview
#Podcast #MarriageIssues #LateMarriage #Maharashtra #MarriageCrisis #VadhuVarSuchak #MahalaxmiCenter #RelationshipTalk #marathipodcast #SocialAwareness #MarathiYouth #MarriageExpectations
00:00 - प्रस्तावना: आजच्या काळात लग्नाचा प्रश्न आणि बदललेली सामाजिक परिस्थिती.
01:15 - लग्नाचे वय वाढण्यामागची प्रमुख कारणे.
02:45 - मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा.
04:30 - करिअर आणि लग्नामध्ये योग्य समतोल कसा साधावा?
06:10 - ग्रामीण आणि शहरी भागातील लग्नाच्या समस्यांमधील फरक.
08:00 - शेती करणाऱ्या मुलांच्या लग्नापुढील आव्हाने.
10:00 - समाजातील 'Status' आणि लग्नाच्या निर्णयावर होणारा परिणाम.
12:15 - अमोल मोरे यांचा सल्ला: लग्नाचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे?
13:50 - निष्कर्ष आणि समारोप.