Sayaji Shinde Interview : सह्याद्री देवराई ची संकल्पना सयाजी शिंदेंना कशी सुचली? | BBC News Marathi
BBC News Marathi
0:00 / 0:00
Sayaji Shinde Interview : सह्याद्री देवराई ची संकल्पना सयाजी शिंदेंना कशी सुचली? | BBC News Marathi
6 384 просмотра · 1 г. назад
BBC News Marathi
3,53 млн подписчиков
6 384 просмотра · 1 г. назад
#bbcmarathi #sahyandridevrai #sayajishinde #devrai
महाराष्ट्रात पाऊस पडल्यानंतर सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते पण ती हिरवळ 12 महिने टिकत नाही. 12 महिने ही हिरवळ कायम राखण्यासाठी अभिनेते सयाची शिंदेंनी माळरानांला देवराईचं स्वरूप दिलं आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात अश्याच प्रकारच्या देवराईंवर ते काम करत आहेत. ही संकल्पना त्यांना कशी सुचली? ते यावर कसं काम करत आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हे करणं किती गरजेचं आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी अभिनेते सयाजी शिंदेंशी संवाद साधला.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi