उडुपी रेस्टॉरंट स्टाईल सांबर व "सिक्रेट सांबार मसाला"|udapi style sambar and sambar masala by priya
Priyas Kitchen
0:00 / 0:00
उडुपी रेस्टॉरंट स्टाईल सांबर व "सिक्रेट सांबार मसाला"|udapi style sambar and sambar masala by priya
19 189 просмотров · 10 мес. назад
Priyas Kitchen
651 тыс. подписчиков
19 189 просмотров · 10 мес. назад
साहित्य व प्रमाण
सांबर मसाल्याचे साहित्य
30 ग्रॅम चणाडाळ( 3 टेबलस्पून )
20 ग्रॅम उडीद डाळ( 2 टेबलस्पून)
30 ग्रॅम धने (5 टेबलस्पून )
10 ग्रॅम काळीमिरी (1 टेबलस्पून )
10 ग्रॅम मोहरी (1टेबलस्पून)
10 ग्रॅम जिरे (1 टेबलस्पून)
5 ग्रॅम मेथी दाणे (1 टीस्पून )
25 ग्रॅम लाल सुक्या मिरच्या (10 ते 12 मिरच्या)
10 ग्रॅम कढीपत्ता (1 वाटी)
5 ग्रॅम हिंग( 1 टीस्पून)
सांबाराचे साहित्य
125 ग्रॅम तूर डाळ
एक मोठा कांदा
एक वांगं
एक शेवग्याची शेंग
अर्धा पाव लाल भोपळा
अर्धा पाव दुधी
75 ग्रॅम ओले खोबरे
पाव इंच आले
चार लसणाच्या पाकळ्या
तीन टेबलस्पून सांबर मसाला
दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो
15 ग्रॅम चिंच
30 ते 35 गूळ
चवीपुरते मीठ
फोडणीसाठी लाल सुक्या मिरच्या
एक चमचा जिरे
एक चमचा मोहरी
पाच ते सहा मेथी दाणे
10-15 कडीपत्त्याची पाने
पाव चमचा हिंग
फोडणीकरता तेल
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
#southindiansambarmasala
#southindiansambar
#restaurantstylesambar.
#udapistylesambar
#sambarrecipebypriyaskitchen
#sambarmasakabypriyaskitchen
#priyaskitchen
#yourfoodlab
#sambar
#idlisambar
#idlisambarrecipe