Перейти к содержимому

दहा मिनिटांत नैवेद्यासाठी गोड खांडवी |अमृतफळ | Khandvi recipe

Shidori

0:00 / 0:00

दहा मिनिटांत नैवेद्यासाठी गोड खांडवी |अमृतफळ | Khandvi recipe

2 188 просмотров · 7 л. назад
Shidori
80,3 тыс. подписчиков
2 188 просмотров · 7 л. назад
#गोडखांडवी #अमृतफळ #नैवेद्याचापदार्थ #sweetkhandvi #prasadrecipe नैवेद्य रेसिपी #shidiri #shilapatil झटपट गोड खांडवी/ #अमृतफळ/ नैवेद्यासाठीचा पदार्थ एक वाटी इडली रवा एक वाटी गुळ अर्धा वाटी खोवलेले खोबरे चिमुटभर मीठ वेलची पूड जायफळ आलं किसून अर्धा चमचा तुप दोन चमचे कढईत तुपावर इडली रवा खमंग भाजून घ्यावा तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे त्यात गुळ, ओले खोबरे, मीठ, आलं किसून, वेलची पूड व भाजलेला रवा घालून मंद आचेवर शिजवावे तुपानी ग्रीस केलेल्या भांड्यात सेट करावे चौकोनी आकाराचे तुकडे करून सर्व्ह करावे Thank you