Перейти к содержимому

Sunetra Pawar | NCP कोअर कमिटी बैठकीत काय झालं? ‘देवगिरी’वरून ग्राउंड रिपोर्ट

Mumbai Tak

0:00 / 0:00

Sunetra Pawar | NCP कोअर कमिटी बैठकीत काय झालं? ‘देवगिरी’वरून ग्राउंड रिपोर्ट

2 647 просмотров · 1 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
2 647 просмотров · 1 ч назад
Sunetra Pawar | NCP कोअर कमिटी बैठकीत काय झालं? ‘देवगिरी’वरून ग्राउंड रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा, पक्षाचं नेतृत्व आणि महायुतीतील भूमिका याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी पक्षात मतभेद असल्याचे वृत्त फेटाळले आहे. अमित शाहांच्या भेटीत नेमकं काय घडलं? देवगिरीवरील बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? सुनेत्रा पवारांची पुढील रणनीती काय असू शकते? जाणून घेऊया ‘देवगिरी’ बंगल्यावरून आमचा ग्राउंड रिपोर्ट. #NCP #SunetraPawar #NCPCoreCommittee #Devgiri #AjitPawar #MaharashtraPolitics #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.