Перейти к содержимому

Karjat Torrent Power Project Public Exclusive | महाराष्ट्र गुजरातला विकायला काढलाय, फडणवीस विचार करा

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Karjat Torrent Power Project Public Exclusive | महाराष्ट्र गुजरातला विकायला काढलाय, फडणवीस विचार करा

30 528 просмотров · 14 часов назад
LetsUpp Marathi
704 тыс. подписчиков
30 528 просмотров · 14 часов назад
Karjat Torrent Power Project: Public Exclusiv | महाराष्ट्र गुजरातला विकायला काढलाय, फडणवीससाहेब विचार करा... - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी (सायडोंगर परिसर) येथे प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी अत्यंत आक्रमक झाले आहेत. त्या ठिकाणी लेट्सअप मराठीनं जाऊन ग्राऊंड रिपोर्ट घेतला आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि तिथं जमलेले पर्यावरणप्रेमी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकायला काढलाय, असा आरोप केला आहे. यावेळी ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी काय म्हणाले? पाहा... - #TorrentPower #Karjat #GroundReport #RaigadNews #DevendraFadnavis #SaveSahyadri #Maharashtra #publicexclusive #EnvironmentalProtest #KarjatNews #Saydongar #VillagersProtest #MaharashtraPolitics #MarathiNews #LetsUppNews #LetsUppMarathi Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/