Перейти к содержимому

Karjat Bhimashankar Forest: 32 हजार झाडांची कत्तल, विरोधक आक्रमक, Torrent Project चा वाद आहे काय ?

BolBhidu

0:00 / 0:00

Karjat Bhimashankar Forest: 32 हजार झाडांची कत्तल, विरोधक आक्रमक, Torrent Project चा वाद आहे काय ?

276 877 просмотров · 1 дн. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
276 877 просмотров · 1 дн. назад
#BolBhidu #BhimashankarProject #KarjatTreeCutting रायगडचा कर्जत-भीमाशंकर जंगलपट्टा. पण या जंगलातली अडीच लाख झाडं सध्या धोक्यात असल्याचा आरोप होतोय. त्याचं कारण आहे सध्या इथे सुरू असलेली झाडांची कत्तल. जंगलाच्या सायडोंगर परिसरात सध्या हजारो झाडांची कत्तल सुरू आहे. ३ हजार मेगावॉटच्या एका ऊर्जा प्रकल्पासाठी ही जंगलतोड सुरू असल्याचं सांगितलं जातंय. पण या वृक्षतोडीला स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींकडून मात्र तीव्र विरोध केला जातोय. विकासासाठी आम्ही निसर्गाचा नाश होऊ देणार नाही, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. तर स्थानिकांना न जुमानता वन विभागाने बेकायदेशीर पद्धतीने या जंगलतोडीला परवानगी दिल्याचा आरोप केला जात आहे. आमदार आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांनी सुद्धा यावरुन सरकारवर आरोप केले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून प्रकल्पाबद्दल फेक नरेटिव्ह पसरवलं जात असल्याचं म्हटलंय. कर्जतच्या भीमाशंकर जंगल पट्ट्यातला हा प्रकल्प नक्की आहे काय, त्यासाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीवरुन नक्की काय आरोप केले जातायत आणि हा प्रकल्प उभारणारी कंपनी नक्की कोणती, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/