Перейти к содержимому

वसईच्या समुद्रात निळ्या प्रकाशाची जादू! पाचूबंदरमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार

HP Live News

0:00 / 0:00

वसईच्या समुद्रात निळ्या प्रकाशाची जादू! पाचूबंदरमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार

51 016 просмотров · 2 дня назад
HP Live News
306 тыс. подписчиков
51 016 просмотров · 2 дня назад
Magical Blue Waves in Vasai! Stunning Bioluminescence at Pachubandar Jetty वसईच्या समुद्रात निळसर प्रकाशाची मनमोहक उधळण! निसर्गाचा अद्भुत चमत्कार 📍 ठिकाण: पाचूबंदर जेट्टी, वसई वसई-विरारच्या समुद्रकिनारी रात्रीच्या अंधारात समुद्राच्या लाटांमधून निळसर प्रकाश चमकताना दिसला. समुद्राच्या पाण्यात दिसणाऱ्या या मनमोहक नैसर्गिक दृश्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. हा अद्भुत नजारा पाहण्यासाठी वसईतील पाचूबंदर जेट्टी परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळताना आणि पाण्यात हालचाल होताना निळसर प्रकाश चमकत असल्याचे दिसत होते. अनेक नागरिकांनी या अनोख्या दृश्याचा अनुभव घेतला. #Vasai #Bioluminescence #GlowingWaves #BlueWaves #GlowingSea #NatureWonder #NaturalPhenomenon #OceanWonders #MarineLife #ViralVideo #VasaiNews #PalgharNews #AmazingNature #IndiaNews Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...