Перейти к содержимому

कर्जतच्या त्या जंगलाताला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत…  | BBC News Marathi

BBC News Marathi

0:00 / 0:00

कर्जतच्या त्या जंगलाताला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत…  | BBC News Marathi

36 108 просмотров · 8 ч назад
BBC News Marathi
3,52 млн подписчиков
36 108 просмотров · 8 ч назад
कर्जतच्या साईडोंगर परिसरात वृक्षतोडीचे व्हीडियो आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टोरेंट कंपनीच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी इथे जलाशय बांधला जाणार आहे. पण अनेक स्थानिक रहिवासी आणि कर्जतचे पर्यावरणप्रेमी नागरीक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. नेमकी काय स्थिती आहे? बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट. बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi