Перейти к содержимому

गगनबावड्यात ‘एक विद्यार्थी, एक शिक्षक’ शाळा! |Gaganbawada School |One Student One Teacher | Kolhapur

Saam TV News

0:00 / 0:00

गगनबावड्यात ‘एक विद्यार्थी, एक शिक्षक’ शाळा! |Gaganbawada School |One Student One Teacher | Kolhapur

1 478 просмотров · 5 часов назад
Saam TV News
6,16 млн подписчиков
1 478 просмотров · 5 часов назад
गगनबावड्यात ‘एक विद्यार्थी, एक शिक्षक’ शाळा! |Gaganbawada School |One Student One Teacher | Kolhapur शाळा म्हटली की विद्यार्थ्यांची किलबिलाट, वर्गखोल्यांमध्ये होणारी गर्दी आणि खेळाच्या मैदानावरचा गदारोळ डोळ्यांसमोर उभा राहतो.... मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात एक अशीही शाळा आहे, जिथे वर्गखोलीत फक्त एकच विद्यार्थिनी आणि शिकवणारे एकच गुरुजी असतात.. कावळटेक वस्तीवर एकाच विद्यार्थिनीसाठी 55 वर्षीय शिक्षक गेल्या 13 वर्षांपासून जिद्दीनं कर्तव्य बजावत आहेत... जीवन मिठारी असं त्यांचं नाव आहे... शाळेत पोहोचण्यासाठी त्यांना दररोज 5 किलोमीटरची घनदाट जंगलवाट तुडवावी लागते... या वाटेवर वन्यप्राण्यांचा धोका असतो असतो.. असं असतानाही विद्यार्थिनी स्वराच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी ते मे 2029मधील निवृत्तीपर्यंत ही सेवा अविरत सुरू ठेवणार आहेत...PLAY BYTE Gaganbawada School, One Student One Teacher, Kolhapur School, Gaganbawada News, Kolhapur News, Maharashtra School, Rural Education, One Student School, One Teacher School, Education News, Maharashtra News, School News #gaganbawadaSchool #oneStudentOneTeacher #kolhapurSchool #gaganbawadaNews #kolhapurNews #maharashtraSchool #ruralEducation #oneStudentSchool #oneTeacherSchool #educationNews #maharashtraNews #schoolNews