निवडणूक आयोगाला मोठा दणका, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं कुणाकुणाचं टेन्शन वाढलं? TMC Split Politics
Lokmat
0:00 / 0:00
निवडणूक आयोगाला मोठा दणका, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं कुणाकुणाचं टेन्शन वाढलं? TMC Split Politics
124 479 просмотров · 1 день назад
Lokmat
4,77 млн подписчиков
124 479 просмотров · 1 день назад
Supreme Court on EC | Trinamool Congress Split | एकीकडे शिवसेनेचा वाद, राष्ट्रवादीचा वाद, आता तृणमूल काँग्रेसचा वाद आणि SIR बाबत ज्ञानेशकुमार यांनी मनमानी केल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेलं वृत्त..आणि यावरुनही आता ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. असे असताना कोर्टानं निवडणूक आयोगाला आता तृणमूल काँग्रेस पक्ष आणि चिन्हासाठी कालमर्यादा घातल्याने ज्ञानेश कुमारांसाठीही आता हा मोठा धक्का मानला जातो आहे..
#supremecourt #electioncommission #TrinamoolCongress #mamatabanerjee #gyaneshkumar #marathinews #maharashtranews #votechori