१४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाईबाबत मुंबईकर कुणावर संतापले? BMC Action on Mumbai Slums
Lokmat Mumbai
0:00 / 0:00
१४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाईबाबत मुंबईकर कुणावर संतापले? BMC Action on Mumbai Slums
45 293 просмотра · 9 дн. назад
Lokmat Mumbai
107 тыс. подписчиков
45 293 просмотра · 9 дн. назад
"Targeting Common People?" Mumbai Residents Protest BMC 14 Feet Slum Rule
मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील १४ फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या झोपड्यांवर बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील तब्बल ३,९११ झोपडपट्ट्यांमधील घरांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक, महिला आणि सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. "हा गरिबांवर आणि मराठी माणसावर अन्याय आहे का?" यावर मुंबईकरांनी दिलेल्या संतप्त प्रतिक्रिया पहा या ग्राउंड रिपोर्टमध्ये.
Top Search Topics:
BMC slum demolition drive Mumbai
BMC 14 feet height slum action news
Mumbai slum demolition 1 October update
Ghatkopar slum public reaction on BMC
Maharashtra Slum Rehabilitation Authority (SRA) news
Marathi people reaction on BMC demolition
Timestamps:
00:00 - Intro: BMC 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा इशारा
00:45 - ३,९११ झोपडपट्ट्यांवर कारवाईची शक्यता (Ground Reality)
01:15 - सर्वसामान्यांची अडचण: १+१ घरांची गरज का?
02:30 - "अधिकारी आले तर रस्त्यावर उतरणार" - स्थानिकांचा इशारा
03:30 - महिलांचे संतप्त सवाल आणि प्रशासनावर टीका
05:10 - १४ फूट नियम जुना मग कारवाई आताच का?
06:45 - मराठी माणसाला हद्दपार करण्याचा डाव?
08:10 - SRA आणि बिल्डरांवर अंकुश केव्हा? स्थानिकांची मागणी
#BMCDemolition #MumbaiSlums #BMCAction #MumbaiNews #GhatkoparNews #SlumDemolition #MarathiNews #BMCNotice #MumbaiUpdates #PublicReaction #GroundReport #LokmatMumbai #SlumRehabilitation #BreakingNewsMarathi #MaharashtraNews