Перейти к содержимому

नवरात्रीत हवन कसे करावे? दुर्गा सप्तशती पाठ उद्यापन विधी | पुरणाचे दिवे |Navratrit Havan Kase Karave

Pranjali Joshi

0:00 / 0:00

नवरात्रीत हवन कसे करावे? दुर्गा सप्तशती पाठ उद्यापन विधी | पुरणाचे दिवे |Navratrit Havan Kase Karave

10 239 просмотров · 13 часов назад
Pranjali Joshi
368 тыс. подписчиков
10 239 просмотров · 13 часов назад
नवरात्रीत हवन कसे करावे? दुर्गा सप्तशती पाठ उद्यापन विधी | पुरणाचे दिवे |Navratrit Havan Kase Karave नवरात्रीत घरीच हवन कसे करावे? दुर्गासप्तशती पाठाचे उद्यापण, पुरणाचे दिवे, हवनसाहीत्य संपूर्ण माहिती घरी हवन कसे करायचे हे माहीत नसल्याने अनेकजण ते करत नाहीत. नवरात्रीत हवनाला विशेष महत्त्व आहे. हवनाशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो. मंदिरे, सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळे अश्या ठिकाणी अष्टमी आणि नवमीला हवन केले जाते. जर तुम्ही घरीच हवन करण्याचा विचार करत असाल तर व्हिडीओ नक्की बघा. #swamisamarth #navratri #navratri2024 #नवरात्री #navratra #navratricolors2024 #navratricolours2024 #नवरात्रीरंग #havan #hawan #हवन #guruparivar #poojalifestyle #dillikarmarathi #pranjalijoshi #dattasevekari