नवरात्री स्पेशल | एक पिठी अनेक पदार्थ
The Varsha's Cooking Studio
0:00 / 0:00
नवरात्री स्पेशल | एक पिठी अनेक पदार्थ
3 456 просмотров · 7 дн. назад
The Varsha's Cooking Studio
8,18 тыс. подписчиков
3 456 просмотров · 7 дн. назад
नवरात्रीच्या उपवासात रोज काय बनवायचं हा प्रश्न पडतोय? 😍
मग ही एकच उपवासाची पिठी / Upvas Premix एकदा नक्की करून ठेवा!
वरी आणि साबुदाणा वापरून तयार केलेली ही पिठी तुम्ही एकदा बनवून ठेवली की नवरात्रीच्या दिवसांमध्ये झटपट आणि स्वादिष्ट उपवासाचे अनेक पदार्थ तयार करू शकता.
या व्हिडिओमध्ये आपण याच एका पिठीपासून बनवणार आहोत —
✨ उपवासाचं थालीपीठ
✨ उपवासाची बटाटा भजी
✨ उपवासाचा बटाटा वडा
✨ उपवासाची इडली
✨ उपवासाचा ढोकळा
✨ उपवासाचा उत्तपा
✨ आणि अगदी मऊ उपवासाची भाकरी!
यासोबतच उपवासाची पिठी कशी तयार करायची, वरी-साबुदाणा किती प्रमाणात घ्यायचा, भाजताना काय काळजी घ्यायची आणि ही पिठी कशी store करायची हे सगळं या व्हिडिओमध्ये step-by-step सांगितलं आहे.
ही पिठी एकदा तयार करून ठेवली तर नवरात्रीच्या उपवासाची तयारी खूपच सोपी होऊ शकते. ❤️
तुम्ही या पिठीपासून अजून कोणते उपवासाचे पदार्थ बनवता? खाली Comment करून नक्की सांगा. 👇
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, तुमच्या Family & Friends सोबत Share करा आणि The Varsha’s Cooking Studio ला Subscribe करायला विसरू नका. ❤️
धन्यवाद! 🙏
#NavratriSpecial #UpvasRecipes #UpvasachiPithi #TheVarshasCookingStudio #NavratriSpecial #NavratriRecipes #UpvasRecipes #UpvasachiPithi #UpvasPremix #UpvasachePadarth #UpvasRecipesMarathi #MarathiRecipes #Bhagar #Vari #Sabudana #UpvasThalipeeth #UpvasBhaji #BatataVada #UpvasIdli #UpvasDhokla #FastingRecipes #NavratriFasting