Перейти к содержимому

बेसन लाडूची खास ट्रिक! मऊ अन् दाणेदार

The Varsha's Cooking Studio

0:00 / 0:00

बेसन लाडूची खास ट्रिक! मऊ अन् दाणेदार

9 888 просмотров · 6 ч назад
The Varsha's Cooking Studio
8,2 тыс. подписчиков
9 888 просмотров · 6 ч назад
दिवाळी फराळ म्हटलं की बेसनचे लाडू आलेच! 😍🪔 पण बेसनचे लाडू कधी टाळ्याला चिकटतात, कधी तूप जास्त होतं, तर कधी लाडू आकार न घेता खाली बसतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मऊ, दाणेदार आणि परफेक्ट बेसन लाडू कसे बनवायचे. या रेसिपीचं लक्षात ठेवायला अगदी सोपं प्रमाण 👇 🌼 4 वाटी बेसन पीठ 🌼 2 वाटी पिठीसाखर 🌼 1 वाटी साजूक तूप लाडू दाणेदार होण्यासाठी शेवटी वापरलेली खास ट्रिक आणि बेसन भाजताना होणाऱ्या गाठी सहज कशा फोडायच्या, हेही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. या दिवाळीत हे बेसन लाडू नक्की करून बघा आणि तुम्हाला कसे झाले ते Comment मध्ये नक्की सांगा. ❤️ Video आवडला तर Like, Share आणि The Varsha’s Cooking Studio ला Subscribe करायला विसरू नका! धन्यवाद! 🙏 The Varsha’s Cooking Studio #BesanLadoo #बेसनलाडू #DiwaliFaral #दिवाळीफराळ #BesanLadooRecipe #DiwaliSpecial #LadooRecipe #MarathiRecipe #महाराष्ट्रीयनरेसिपी #TraditionalRecipe #HomemadeLadoo #TheVarshasCookingStudio