Перейти к содержимому

पिकलेले केस आणि थकलेलं शरीर,Walmik Karad ची HIV Test Positive आल्याची चर्चा,कराडला नक्की झालंय काय ?

BolBhidu

0:00 / 0:00

पिकलेले केस आणि थकलेलं शरीर,Walmik Karad ची HIV Test Positive आल्याची चर्चा,कराडला नक्की झालंय काय ?

65 880 просмотров · 6 мес. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
65 880 просмотров · 6 мес. назад
#BolBhidu #WalmikKarad #Beed पांढऱ्या केसांपासून थकलेल्या शरीरापर्यंतचा वाल्मिक कराडचा अवतार बघून वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आणि ज्यातली एक चर्चा होती, वाल्मिक कराड HIV पॉझिटिव्ह असल्याची. ही चर्चा वाढली, डॉक्टरांनी वाल्मिक कराडला नेमकं काय झालं आहे, याबद्दल स्पष्टीकरण दिलं आणि कराड HIV पॉझिटिव्ह असल्याची चर्चा फेसबूकवर सुरू झाली. पण ही चर्चा सुरु कुठून झाली ? वाल्मिक कराडला नेमकं झालंय काय ? डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/