Перейти к содержимому

कोकणातील ३३ दरवाजांचे १५० वर्षे जुने घर | Rare 150+ Year Old Kokani Mud House

Atharva Hardikar

0:00 / 0:00

कोकणातील ३३ दरवाजांचे १५० वर्षे जुने घर | Rare 150+ Year Old Kokani Mud House

612 262 просмотра · 9 месяцев назад
Atharva Hardikar
97,4 тыс. подписчиков
612 262 просмотра · 9 месяцев назад
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातल्या आसगे गावामध्ये असलेली ही प्राचीन १५० वर्षे जुनी कोकणी वास्तू आजही अभिमानाने उभी आहे. श्री. व सौ. मोहन देसाई हे जोडपे, तसेच श्री. मोहन देसाई यांचे भाऊ — ही तिघंच जणं या घराची प्रेमाने देखभाल करत आहेत. सर्वजण साठीच्या पुढील वयोगटातील असूनही ही पिढीजात वास्तू जपण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. पुढील पिढी कामानिमित्त शहरात स्थायिक झाली आहे आणि सणवार, उत्सवांच्या दिवशीच आपल्या या घरात परत येते. कोकणातील अशा मातीच्या घरांचा, सुंदर नैसर्गिक परिसराचा आणि जुन्या बांधकामातील कलात्मकतेचा वारसा आज दुर्मिळ होत चालला आहे. लोप पावत असलेले वैभव, प्राचीन वस्तू, मातीची जमीन, शेणाने लिपाई आणि जुन्या काळची पद्धती — या सगळ्याला आज डिजिटल माध्यमातून जपण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझ्या या प्रयत्नांना तुमचे सहकार्य असू द्या… आपला अभिप्राय अवश्य कळवा❗️ हा वीडियो लाईक व शेअर करा❗️ कोकणातील हटके कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा❗️ #atharvahardikar #कोकण #Konkan #MarathiContent #kokan #KonkanDiaries #KonkanTravel #KonkanVlogs #KonkanNature #KonkanFood #KonkanTourism #KonkanBeauty #KonkanVillage #KonkanLife #पालघर #वाडा #विक्रमगड #जव्हार #मोखाडा #डहाणू #तलासरी #वसई #विरार #ठाणे #कल्याण #मुरबाड #भिवंडी #शहापूर #उल्हासनगर #अंबरनाथ #वांद्रे #कुर्ला #अंधेरी #बोरिवली #अलिबाग #पनवेल #मुरुड #पेण #उरण #कर्जत #खालापूर #माणगाव #रोहा #सुधागड #तळा #महाड #म्हसळा #श्रीवर्धन #पोलादपूर #मंडणगड #दापोली #खेड #चिपळूण #गुहागर #संगमेश्वर #रत्नागिरी #लांजा #राजापूर #दोडामार्ग #सावंतवाडी #वेंगुर्ला #कुडाळ #मालवण #कणकवली #देवगड #वैभववाडी #MumbaiCity #MumbaiSuburban #Kurla #Andheri #Borivali #Thane #Kalyan #Murbad #Shahapur #Bhiwandi #Ulhasnagar #Ambarnath #Dahanu #Palghar #Vasai #MiraBhayandar #Talasari #Jawhar #Mokhada #Wada #Vikramgad #Murud #Pen #Uran #Karjat #Khalapur #Panvel #Sudhagad #Pali #Mangaon #Tala #Mahad #Shrivardhan #Mhasala #Ratnagiri #Sangameshwar #Chiplun #Guhagar #Dapoli #Mandangad #Khed #Kankavli #Vaibhavwadi #Sawantwadi #Dodamarg #Kudal #Malvan #मराठीVlog #मराठीVideo #मराठीYouTuber #MarathiYouTuber #MarathiShorts #MarathiVlogger #MarathiCulture #MarathiStories #NatureLovers #VillageLife #TravelMarathi #KonkanBeaches #KonkanHills #KonkanNatureVibes #TravelIndia #IndianVillages #MarathiTravel #EcoTourismKonkan #KonkanRecipes #MarathiFood #KonkanDelights #TraditionalMarathi #KonkanLocal #LocalLifestyle #KonkanFruits #KonkanSpices #TrendingInKonkan #ViralMarathi #ExploreKonkan #MarathiViral #KonkanVlogs2025 #MarathiYouTubeShorts #Konkan2025 #TravelWithMe #KonkanHiddenGems #MarathiContentCreator #atharvahardika #Kokani #Maharashtra #marathinews #marathilive #marathi