आंगणेवाडी जत्रोत्सव २०२३ | जत्रेतल्या गमतीजमती @MarathiKanya @AMOLSAWANTVLOG
Malvani Life
0:00 / 0:00
आंगणेवाडी जत्रोत्सव २०२३ | जत्रेतल्या गमतीजमती @MarathiKanya @AMOLSAWANTVLOG
26 207 просмотров · 3 года назад
Malvani Life
484 тыс. подписчиков
26 207 просмотров · 3 года назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण जाणार आहोत ते कोकणातील मोठ्या जत्रेला भेट द्यायला. आंगणे कुटूंबीयांच खासगी मंदिर श्री देवी भराडी माता. या मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. या जत्रेतील गमतीजमती आपणास पहायला मिळणार आहेत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #aanganwadi #jatra #sindhudurg #kokan #tending #malvan #malvanifood
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...