अस्सल मालवणी जेवण | चिरंजीव व्यंजन | Malvani Restaurant
Malvani Life
0:00 / 0:00
अस्सल मालवणी जेवण | चिरंजीव व्यंजन | Malvani Restaurant
35 037 просмотров · 5 месяцев назад
Malvani Life
483 тыс. подписчиков
35 037 просмотров · 5 месяцев назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण जाणार आहोत ते देवगड येथे मराठी माणसाने चालु केलेल्या चिरंजीव व्यंजन रेस्टॅारंटला भेट द्यायला. या व्हीडीओत आपणास कोकण प्रवासा दर्म्यान कुठे मासे खावे याची माहिती मिळणार आहे.
#malvanilife #konkan #malvan #kokan #food #malvani #malvanifood #malvanirecipe #resturant #seafood #fishfood #fishrecipe #authentic #traditional #tastyfood
चिरंजीव व्यंजन
आचरा देवगड रोड, पोयरे ब्रीज पुढे
देवगड, सिंधुदुर्ग
9029401001/9819546858
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...