Перейти к содержимому

अष्टपुत्रा सौभाग्यवती भव… आशीर्वाद की पिढ्यांचं ओझं?मनाच्या जडणघडणीपासून आत्मजाणीवेपर्यंत — भाग ३

मनापासून आत्म्यापर्यंत - Swati Sule

0:00 / 0:00

अष्टपुत्रा सौभाग्यवती भव… आशीर्वाद की पिढ्यांचं ओझं?मनाच्या जडणघडणीपासून आत्मजाणीवेपर्यंत — भाग ३

37 просмотров · 13 дней назад
मनापासून आत्म्यापर्यंत - Swati Sule
23 подписчика
37 просмотров · 13 дней назад
अष्टपुत्रा सौभाग्यवती भव!” — पूर्वी स्त्रियांना दिला जाणारा एक आशीर्वाद. पण या आशीर्वादामागे त्या स्त्रीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य, घरातील वातावरण आणि त्या वातावरणात वाढणाऱ्या मुलांच्या भावनिक गरजांचा किती विचार केला गेला? कुटुंबातील न बोललेले संघर्ष, अपेक्षा, भीती, अन्याय आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले विश्वास नकळत पुढच्या पिढीच्या व्यक्तिमत्त्वावर आणि वागण्यावर प्रभाव टाकू शकतात. अशा वातावरणात मुलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी काही विशिष्ट भूमिका स्वीकारू शकतात. कालांतराने हेच Dysfunctional Family Patterns कुटुंबासाठी सामान्य बनतात. आणि जेव्हा एखादी व्यक्ती या चौकटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा जुन्या निष्ठा, अपराधीपणा, भीती आणि भावनिक बंधनं बदलाच्या आड येऊ शकतात. आपण खरंच स्वतःचं आयुष्य जगतोय, की पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अदृश्य बंधनांमध्ये अडकलो आहोत? या प्रश्नाचा आणि त्यामागील Family Systems, Subconscious Patterns आणि आत्मजाणीवेच्या प्रवासाचा वेध घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 🌿 मनाच्या जडणघडणीपासून आत्मजाणीवेपर्यंत — भाग ३ #मनापासूनआत्म्यापर्यंत #SwatiSule #FamilySystems #DysfunctionalFamily #GenerationalPatterns #FamilyRoles #InnerChildHealing #SubconsciousMind #SelfAwareness #Marathi