Перейти к содержимому

कोल्हापूर गणपती विसर्जन मिरवणूक २०२६ | भव्य मिरवणूक & जल्लोष | Kolhapur Ganpati Visarjan 2026

Prem Kamble

0:00 / 0:00

कोल्हापूर गणपती विसर्जन मिरवणूक २०२६ | भव्य मिरवणूक & जल्लोष | Kolhapur Ganpati Visarjan 2026

464 просмотра · 8 дней назад
Prem Kamble
124 подписчика
464 просмотра · 8 дней назад
🙏 कोल्हापूर गणपती विसर्जन मिरवणूक २०२६ 🙏 कोल्हापुरातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा भव्य उत्सव, आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा गजर, DJ चा जल्लोष आणि भक्तिमय वातावरण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 🚩🥁🔥 कोल्हापूरच्या रस्त्यांवर गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत झालेला उत्साह आणि जल्लोष या व्हिडिओमधून अनुभवता येईल. ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | SHARE ↗️ | SUBSCRIBE 🔔 नक्की करा. गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩 #KolhapurGanpati #GanpatiVisarjan2026 #KolhapurVlog #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan #KolhapurGaneshotsav #GanpatiMiravnuk #MaharashtraGanpati