Перейти к содержимому

बापाचं प्रेम कधीच दिसत नाही..🥺""वेळ असतानाच आई-वडिलांना जपा #parents #emotional #marathi #fatherlove

Morya Film Production

0:00 / 0:00

बापाचं प्रेम कधीच दिसत नाही..🥺""वेळ असतानाच आई-वडिलांना जपा #parents #emotional #marathi #fatherlove

28 884 просмотра · 2 мес. назад
Morya Film Production
16 тыс. подписчиков
28 884 просмотра · 2 мес. назад
morya Film Production Present, Gavakadchi story मोरया फिल्म प्रोडक्शन निर्मित 👌 गावाकडच्या गोष्टी 👌 सादर करत आहे गावातील जिवणार आधारित गावाकडच्या गोष्टी राजकारण, शेतकरी, बेरोजगार तरुणांच जिवण या विषयावर आधारित नविन वेब सिरीज नक्की पहा आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा. बापाचं प्रेम कधीच दिसत नाही, बाप आणि मुलगा, वडील आणि मुलगा भावनिक गोष्ट,पैसा, गाडी, बंगला सगळं काही परत कमावता येईल, पण गेलेले आई-वडील कधीच परत येत नाहीत. म्हणून वेळ असतानाच आई-वडिलांना जपा, त्यांचा आदर करा. हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. This video is a reality check about how we ignore our parents in our busy life. Respect and take care of your parents before it's too late. Emotional Marathi story. #marathi #emotional #shorts #ytshorts #fatherlove #parents #hearttouching #viralmarathi #trending #marathistatus #emotionalstory