Перейти к содержимому

"चुलीवरचा साधा बेत पण चव लय भारी! 😋🔥 | पिठलं-भाकरी | गावाकडची संध्याकाळ"

Priyanka's daily life

0:00 / 0:00

"चुलीवरचा साधा बेत पण चव लय भारी! 😋🔥 | पिठलं-भाकरी | गावाकडची संध्याकाळ"

1 578 просмотров · 10 дн. назад
Priyanka's daily life
170 подписчиков
1 578 просмотров · 10 дн. назад
नमस्कार मंडळी ❤️ आज बऱ्याच दिवसांनी चुलीवर पिठलं-भाकरी करण्याचा बेत केला. 🔥 संध्याकाळच्या निवांत वातावरणात आधी चुलीसाठी सर्पण आणलं, मग चुल पेटवून हिरव्या मिरच्या भाजल्या आणि त्यापासून मस्त झणझणीत पिठलं बनवलं. सोबत केली गरमागरम ज्वारीची भाकरी. 😋❤️ बेत अगदी साधा होता, पण चुलीवरच्या जेवणाची चवच काही वेगळी असते… ती चव फक्त चुलीवरच मिळते! 🌿🔥 माझ्यासोबत या गावाकडच्या साध्या-सोप्या दिवसाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe नक्की करा. ❤️ तुमचा प्रत्येक Like आणि Comment माझ्यासाठी खूप खास आहे. 🙏❤️ #चुलीवरचास्वयंपाक #पिठलंभाकरी #ज्वारीचीभाकरी #गावाकडचेजीवन #गावाकडचास्वयंपाक #मराठीVlog #MarathiVlog #VillageVlog #RuralLife #MaharashtraVillage #मराठीYouTuber