Перейти к содержимому

श्रीकृष्ण जन्माष्टमीची खास तयारी 💙 | कान्हासाठी नैवेद्य, पूजा आणि पाळणा | Janmashtami Vlog

Priyanka's daily life

0:00 / 0:00

श्रीकृष्ण जन्माष्टमीची खास तयारी 💙 | कान्हासाठी नैवेद्य, पूजा आणि पाळणा | Janmashtami Vlog

158 просмотров · 8 дн. назад
Priyanka's daily life
170 подписчиков
158 просмотров · 8 дн. назад
नमस्कार मंडळी 🙏💙 आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या लाडक्या कान्हाच्या जन्माष्टमीची खास तयारी केली आहे. 🦚✨ घराची साफसफाई करून श्रीकृष्णाची पूजा केली, कान्हासाठी खास नैवेद्य बनवला आणि सुंदर पाळणा मांडून पाळणा म्हटला. 🥰🙏 गावाकडच्या साध्या आणि मनापासून केलेल्या जन्माष्टमीच्या तयारीचा हा छोटासा सुंदर Vlog तुम्हाला नक्की आवडेल. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel ला Subscribe करा आणि तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की सांगा. 💙 जय श्रीकृष्ण 🙏🦚 #Janmashtami #KrishnaJanmashtami #ShriKrishna #JanmashtamiVlog #KrishnaVlog #MarathiVlog #MarathiYouTuber #VillageVlog #गोकुळाष्टमी #श्रीकृष्ण #जन्माष्टमी #मराठीVlog