Перейти к содержимому

🌺 आमच्या वाडीतील गौरी पूजन 🙏✨ | वैभववाडीला गेलो आणि परतीच्या वाटेत स्कुटीची लाईटच बंद! 😱🛵

कोकणातलो चाकरमानी KOKANATLO CHAKARMANI

0:00 / 0:00

🌺 आमच्या वाडीतील गौरी पूजन 🙏✨ | वैभववाडीला गेलो आणि परतीच्या वाटेत स्कुटीची लाईटच बंद! 😱🛵

180 просмотров · 3 дн. назад
कोकणातलो चाकरमानी KOKANATLO CHAKARMANI
2,33 тыс. подписчиков
180 просмотров · 3 дн. назад
🌺 आमच्या घरात गौरी पूजन 🙏✨ | वैभववाडीला गेलो आणि परतीच्या वाटेत स्कुटीची लाईटच बंद! 😱🛵 गौरी-गणपतीच्या पवित्र दिवसात घरात मोठ्या उत्साहात गौरी पूजन केलं ❤️🙏 यानंतर वैभववाडीला गेलो… पण परतीच्या प्रवासात अचानक आमच्या स्कुटीची लाईट बंद पडली! 😱 मग काय… फोनच्या टॉर्चच्या उजेडात 😂📱 बिनलाईटीची स्कुटी चालवत घराकडे परतलो! अंधाराची वाट, थोडी भीती आणि भरपूर मस्ती… हा प्रवास कायम लक्षात राहणार! ❤️ 🌺 गौरी पूजनाचा आनंद + गावाकडची मस्ती + एक भन्नाट प्रवास! व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ❤️ #गौरीपूजन #गणपतीबाप्पा #कोकण #गावाकडचीमस्ती #MarathiVlog #GauriGanpati #KonkanVlog #GauriPujan #GauriGanpati #MarathiVlog #KonkanVlog #ganpatibappamoryaa