मराठी बिग बॉस मधले अंकिता ताईच्या घरी जेवण 🍛🥳 || अंकिता ताईचं 175 वर्षांपूर्वीचे घर 🏡 😱 ||
MH 45 Rider
0:00 / 0:00
मराठी बिग बॉस मधले अंकिता ताईच्या घरी जेवण 🍛🥳 || अंकिता ताईचं 175 वर्षांपूर्वीचे घर 🏡 😱 ||
150 673 просмотра · 16 часов назад
MH 45 Rider
238 тыс. подписчиков
150 673 просмотра · 16 часов назад
मराठी बिग बॉस मधले अंकिता ताईच्या घरी जेवण 🍛🥳 || अंकिता ताईचं 175 वर्षांपूर्वीचे घर 🏡 😱 ||
आज खूपच जास्त भारी वाटतंय कारण की मी आज एक वाजता सेलिब्रिटी ज्या घरी जाणार आहे आणि त्यांच्या आईचा हातचं जेवण जेवणार आहे मालवण मधून निघून देवबाग बीच वरती आलो देवबाग बीच फिरून नंतर ना अर्धा किलोमीटर वरतीच अंकिता सव्वा दोनशे वर्षांपूर्वीच घर आहे गेलो तिथे त्यांच्या आई-वडिलांची गप्पा आणल्या खूपच जास्त भारी वाटलं नंतर ना जेवण खूप छान केलं होतं आणि जीवनात पहिल्यांदा आज फणसाची भाजी खाल्ली होती धन्यवाद आणखीन काही मला बोलावल्याबद्दल 🙂🙏🏻🕉️
जर अंकिता ताईच्या होस्टेल यायचं असेल तर नक्कीच या लोकेशन वरती या 👉🏻https://maps.app.goo.gl/KmwVNyWkkwDvW...
#mh45rider #devbagh #konkan #travel #cycling #cooking