Перейти к содержимому

फुंकर by Dr. Rajshri Sanjay Jadhav

Rangchata

0:00 / 0:00

फुंकर by Dr. Rajshri Sanjay Jadhav

343 просмотра · 8 дней назад
Rangchata
112 подписчиков
343 просмотра · 8 дней назад
फुंकर षडाक्षरी काव्य रचना हलकी फुंकर तजेला मनास मनमोर हासे शांतता तनास हरेक प्रसंग जीवनी पाहता कैक अडचणी सांगून राहता छोटीशी फुंकर दिलासा जाणवी नात्यांची गुंफण वेळेस दाखवी प्रेमाचे बंधन आतूर पाहूनी स्वानंद मनस्वी ऋणात राहूनी विचार कल्लोळ उद्देश सोडूनी बुद्धीस लगाम फुंकर होऊनी ईशाचा आशिष पाठीशी असता छोटीशी फुंकर यशस्वी ठरता मताचा आदर प्रयत्ने साधूनी आदर्श माणूस सार्थकी लागूनी डॉ.सौ. राजश्री संजय जाधव सोलापूर ९४२०४९८७३३