Перейти к содержимому

कीर्तन कसे शिकावे? हरिकीर्तन प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश कसा घ्यावा? संपूर्ण माहिती.

Harikirtan Prabodhini

0:00 / 0:00

कीर्तन कसे शिकावे? हरिकीर्तन प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश कसा घ्यावा? संपूर्ण माहिती.

6 073 просмотра · 3 г. назад
Harikirtan Prabodhini
14,2 тыс. подписчиков
6 073 просмотра · 3 г. назад
कीर्तन कसे शिकावे? हरिकीर्तन प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश कसा घ्यावा? संपूर्ण माहिती. -www.learnkirtan.co.in हरिकीर्तन प्रबोधिनी हा कीर्तनकलेचे ऑनलाइन माध्यमातून प्रशिक्षण देणारा या देशातील आमचा सर्वप्रथम उपक्रम होय . याचबरोबर आम्ही निवासी शिबीर पद्धतीने वारकरी कीर्तनाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. सध्याचा काळ बराच धावपळीचा झालेला आहे . त्यामुळे नोकरी - व्यवसाय करणाऱ्या बऱ्याच लोकांना इच्छा असूनही कीर्तनकला शिकणे शक्य होत नाही. तसेच शाळा - महाविद्यालयात लौकिक शिक्षण घेणाऱ्या युवा वर्गालाही ते शिक्षण सांभाळून कीर्तनाचे प्रशिक्षण घेता येत नाही. याचप्रमाणे घरदार सांभाळणाऱ्या गृहिणींनाही आवड असूनही सांसारिक जबाबदाऱ्या असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते. कारण कीर्तन संस्थाच्या ठराविक वेळेत वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेणे या सर्वांना शक्य नाही. अशा लोकांना त्यांच्या सोईने या कलेचे प्रशिक्षण घेता यावे म्हणून आम्ही निवासी शिबीर पद्धत सुरु केली आहे. अभंगाचे निरुपण कसे करावे? कीर्तन कसे करावे? वाचन कसे करावे? भाषण कसे करावे? वारकरी कीर्तन कसे करावे ? निरूपण कसे करावे ? आदी कीर्तनाचे प्रशिक्षण घ्यायचे असल्यास कृपया याबाबतची माहिती घ्यावी. हरिकीर्तन प्रबोधिनीचा ऑंन लाईन कीर्तन अभ्यासक्रम प्रबोधक अभ्यासक्रम फी खालील प्रमाणे आहे. हा अभ्यासक्रम एका वर्षाचा आहे. प्रवेश शुल्क : रु. १,०००/- मात्र प्रशिक्षण शुल्क : रु. ५००/- मात्र (प्रति महिना) You Tube Membership: Rs.89/- (प्रति महिना) आमच्या युट्युब चॅनेल चे मेंबर होण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करावे आणि त्यानंतर जॉईन या बटनावर क्लिक करून तेथील हितचिंतक या पहिल्या लेव्हलची मेंबरशिप घ्यावी. प्रवेश घेताना रु. १,०००/- प्रवेश शुल्कासोबत प्रशिक्षण शुल्क रु. १,५००/- मात्र भरणे अपेक्षित आहे म्हणजे आपणास एकूण रु. २,५००/- मात्र एकत्र भरावे लागतात. दर महिन्याला दहा तारखेच्या अगोदर आपणास त्या महिन्याचे मासिक प्रशिक्षण शुल्क रु.५००/- मात्र जमा करणे आवश्यक आहे. अशा रीतीने या अभ्यासक्रमाचे एकूण वार्षिक शुल्क रु. ७,०००/- मात्र भरावे लागते. आपण 9356835881 या नंबर वर गुगल पे अथवा फोन पे करू शकता. सोबत अर्ज आणि फी जमा करण्यासाठी आवश्यक माहिती पाठवीत आहे. अर्ज आणि फी जमा झाल्यावर आपणास अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. खालील लिंक वर आपण प्रवेश अर्ज भरू शकता. https://docs.google.com/forms/d/e/1FA... आपणास काही विचारायचे असल्यास ९५९४९६१८६४ या क्रमांकावर मला फोन करावा. Bank details Name – Harikirtan Prabodhini Bank Name – Janata sahakari bank Ltd., Pune Branch – Karve Road Branch Bank Account No - 007230100003193 Account Type – Current Account Swift Code- IFSC code JSBP0000007 आपणास शुभेच्छा आपला दीपक जेवणे मुख्य मार्गदर्शक