तुमचा Mindset तुमचं आयुष्य थांबवतोय का? | Problem vs Solution Mindset
Priyanka Deshmukh
0:00 / 0:00
तुमचा Mindset तुमचं आयुष्य थांबवतोय का? | Problem vs Solution Mindset
32 просмотра · 6 дн. назад
Priyanka Deshmukh
72 подписчика
32 просмотра · 6 дн. назад
कधी कधी आपल्या आयुष्यात Problem नसतो…
Problemकडे आपण कसं बघतो, हा खरा Problem असतो.
एखादी situation आली की काही लोकांचं पहिलं reaction असतं—
“हे माझ्यासोबतच का होतंय?”
“मलाच का?”
“माझ्याकडेच का काही नाही?”
“मला कुणीच support करत नाही…”
आणि काही लोक त्याच situationमध्ये एक वेगळा प्रश्न विचारतात—
“ठीक आहे… आता मी यावर काय करू शकते?”
याच दोन approaches मधला फरक म्हणजे:
Problem-Focused Mindset vs Solution-Focused Mindset.
या videoमध्ये आपण अगदी simple पद्धतीने समजून घेणार आहोत:
• Problem-Focused Mindset म्हणजे नेमकं काय?
• अशा mindsetमध्ये आपण आपली energy कुठे खर्च करतो?
• Blaming आणि Responsibility यामध्ये काय फरक आहे?
• Solution-Focused लोक कोणते प्रश्न स्वतःला विचारतात?
• Problemवर किती energy आणि Solutionवर किती energy द्यायची?
• आणि सर्वात महत्त्वाचं—
तुमचा mindset बदलून तुम्ही तुमच्या परिस्थितीकडे बघण्याची पद्धत कशी बदलू शकता?
तुमच्या आयुष्यात कोणतीही situation असो—
पैसे, Career, Business, Relationships किंवा Personal Growth…
तुम्ही Problemवर focus करता की Solutionवर, यावर तुमची पुढची दिशा ठरू शकते.
या videoच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा:
“मी सध्या माझ्या आयुष्यातील Problemवर माझी energy खर्च करतेय… की Solution तयार करण्यावर?”
👇 Commentमध्ये फक्त एक शब्द लिहा:
PROBLEM किंवा SOLUTION
आणि तुम्हाला Psychology, Mindset, Money Mindset आणि तुमच्या आयुष्यातल्या complicated गोष्टी अगदी simple पद्धतीने समजून घ्यायच्या असतील, तर Manobodhला Subscribe करा.
इथे आपण mindsetमधले छोटे shifts तुमच्या रोजच्या आयुष्यात कसे apply करायचे हे शिकणार आहोत.