लहानपणी ऐकलेली ही वाक्यं आजही तुमचं आयुष्य चालवतात! | Childhood Conditioning Explained |
Priyanka Deshmukh
0:00 / 0:00
लहानपणी ऐकलेली ही वाक्यं आजही तुमचं आयुष्य चालवतात! | Childhood Conditioning Explained |
210 просмотров · 2 недели назад
Priyanka Deshmukh
72 подписчика
210 просмотров · 2 недели назад
तुमच्या आयुष्यातील अनेक निर्णय, भीती, सवयी आणि मर्यादा...
तुम्ही स्वतः बनवला आहात असं तुम्हाला वाटतंय का? 🤔
की त्या लहानपणी ऐकलेल्या वाक्यांचा परिणाम आहेत?
या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत –
👉 Childhood Conditioning म्हणजे काय?
👉 लहानपणी ऐकलेली वाक्यं तुमच्या Money Mindset वर कशी परिणाम करतात?
👉 पैसा, यश आणि स्वतःबद्दलच्या तुमच्या विश्वासाला ही वाक्यं कशी आकार देतात?
👉 या मानसिक साच्यांपासून मुक्त होण्यासाठी काय कराल?
हा व्हिडिओ तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरू शकतो.
कारण बदलाची सुरुवात समजून घेण्यापासून होते!
❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि मनबोधला Subscribe करायला विसरू नका.
🎁 तुमचा FREE Money Blueprint डाउनलोड करा:
https://tr.ee/Nir9DH